*डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र ; ठाणे जिल्हा अध्यक्षपदी प्रफुल्ल वाघुले तर उपाध्यक्षपदी अतुल पानसरे व राजेश लोखंडे*
जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर
दिग्दर्शक विजू माने यांच्या उपस्थितीत सत्कार
नमस्कार,
नवनिर्वाचित ठाणे जिल्हा अध्यक्ष प्रफुल्ल वाघुले आणि पदाधिकारी यांची नियुक्तीपत्रं आज ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, ख्यातनाम सिनेदिग्दर्शक विजू माने,
निर्माते संदिप विचारे,अभिनेते प्रशांत विचारे,पत्रकार राहूल लोंढे,संजय पितळे यांच्या उपस्थितीत मी व डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रचे राज्य कार्यकारिणी सदस्य दिपक नलावडे यांनी आज सायंकाळी ठाण्याच्या शासकीय विश्रामगृहात छोटेखानी कार्यक्रमात प्रदान केली.
प्रफुल वाघोले - अध्यक्ष अतुल पानसरे- उपाध्यक्ष राजेश लोखंडे - उपाध्यक्ष वसंत चौहान - सचिव
राजीव डाकेगणेश थोरात गणेश कुरकुंडे निखिल चव्हाण नितीन दूधसागरराजेश शेटकर विनोद राय
यतिन पवार निकेश शार्दूल दिनेश जोशी निलेश मंडलिक सन्मानीय मार्गदर्शक/सल्लागार 1) संजय भालेराव 2) मनोज देवकर 3) कपिल राऊत 4) मंगेश वाळंज5) प्रमोद खरात आणि जिल्ह्यातील पत्रकार यावेळी उपस्थित होते.
*-राजा माने,*
संस्थापक अध्यक्ष,
डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र.


No comments:
Post a Comment