*शहर वाहतूक नियंत्रण शाखा कोल्हापूर चे वतीने सर्वांना विनम्र आवाहन
आपल्या कोल्हापूर शहरामध्ये सध्या डेंग्यूचा व कोरोनाचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणात वाढत आहे. त्याचप्रमाणे इतर आजारी रुग्णांना रक्त व रक्ताचे इतर घटक यांचा तुटवडा सुद्धा जाणवत आहे.
त्यामुळे खारीचा वाटा म्हणून शहर वाहतूक नियंत्रण शाखा कोल्हापूर चे वतीने सामाजिक बांधिलकीतून *मंगळवार दि.06/07/2021 रोजी सकाळी 09.00 वा. अलंकार हॉल, पोलीस मुख्यालय SP ऑफिस जवळ, कोल्हापूर येथे* रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. आपल्या रक्तदानामुळे गरजू व्यक्तीचा जीव वाचू शकतो. सर्वांनी या शिबिरामध्ये येऊन रक्तदान करावे ही नम्र विनंती.
सौ स्नेहा गिरी पोलिस निरीक्षक शहर वाहतुक नियंत्रण शाखा कोल्हापूर यांनी रक्तदान शिबीर आयोजित केले आहे ऐक जीव वाचुन मदतीचा सहकार्य करावे हि विनंती
ऐक हात मदतीचा म्हणून आपण ऐक तरी रक्तदान करावे
पोलिस मित्र संघटना नवी दिल्ली भारत जिल्हा अध्यक्ष महिला आघाडी कोल्हापूर मा सौ रेणु अर्जुन यांच्या कडुन सर्वाना विनंती
रक्तदान दिल्यास मी तुमची शतशः आभारी आहे
*रक्तदान जीवनदान*
*रक्तदान श्रेष्ठदान*
( स्नेहा गिरी)
पोलीस निरीक्षक,
शहर वाहतूक नियंत्रण शाखा
कोल्हापूर


No comments:
Post a Comment