Breaking

Friday, 23 July 2021

सातारा जिल्हा प्रतिनिधी/ मारूती सोमुत्ते - कराड येथे मनसेचे तहसीलदारांना निवेदन.

*कराड येथील तहसिलदार कचेरी मध्ये शासकीय फी (दर) पत्रक लावण्याचे निवेदन नायब तहसिलदार श्री. माने यांना मनसेच्या वतीने देण्यात आले.मनसेचे सातारा जिल्हा सहसचिव मा चंद्रकांत पवार यांचे नेतृत्वा खाली हे निवेदन देण्यात आलेले आहे. त्या मध्ये तहसीलदार कचेरी मधील अनेक प्रकारचे दाखले, उतारे, दस्ताऐवज, पुरवठा शाखेतील रेशनिंग कार्ड, सेतु कार्यालय तसेच संजय गांधी निराधार योजना आदी विभागा मध्ये शासकीय दर पत्रके व कोणत्याही योजनांच्या कागद पत्रांचे बोर्ड लावलेले दिसून येत नाहीत. या बाबत मनसेच्यावतीने मा चंद्रकांत पवार जिल्हा सहसचिव, मा योगेश खडके मनकासे राज्य सदस्य, भानुदास डाईंगडे मलकापूर शहर अध्यक्ष, माजी ता अध्यक्ष मा प्रकाश देसाई, मा स्वरूप निकम तालुका उपाध्यक्ष, भारती गावडे महिला आघाडी तालुका अध्यक्ष, मा निखिल जाधव मनविसे तालुका अध्यक्ष, स्वप्निल गोतपागर , गिरीश मोहिरे, सदाशिव सोनतळे , संजय तांबे, नितीन शिंदे , युवराज चव्हाण, रोहित डिसले, अवधुत पाटील, विनायक कदम, राजाभाऊ पोतदार, इत्यादी महाराष्ट सैनिक व कार्यकर्ते उपस्थीत होते.*

No comments:

Post a Comment