Breaking

Friday, 23 July 2021

पंढरपूर तालुका प्रतिनिधी/ प्रसाद दप्तरदार - मुंबई-हैद्राबाद बुलेट ट्रेन जिल्ह्याच्या 62 गावातून जाणार.

मुंबई-हैदराबाद बुलेट ट्रेन जिल्ह्यच्या 62 गावातून जाणार----
--------------–--
माळशिरस, पंढरपूर, मोहोळ, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर व अक्कलकोट या तालुक्यातून जाणार आहे. सदर बुलेट ट्रेन भांबुर्डे, पालसमंडल, तिरवंडी, चाकोरे, कोंडबावी, बागेचीवडी, गिरझनी, दत्तनगर, वेळापूर, उघडेवाडी, धानोरे, तोंडले, शेंडगेवादी, केसकरवाडी, धोंडेवाडी, सुपली, भांडीशेगाव, उपरी, गादेगाव, कोरटी, टाकळी, कासेगाव, गोपाळपूर, अनवली, पुलूजवडी, वडदेगाव, कोठाले, सोहाळे, वाघोली, कुरुल, कामती, लमान तांडा, शिंगोली, तरटगाव, तिर्हे, पाथरी, बेलाटी, कवठे, सलगरवाडी, प्रतापनगर, सोरेगाव, कुमठे, सावतखेड, होटगी, हनमगाव, वाळसंग, कर्जाळ, कोन्हाळी, ममदाबाद, निमगाव, हत्ती कनबस इत्यादी गावातून जाणार आहे.

No comments:

Post a Comment