Breaking

Wednesday, 2 June 2021

भोसरे प्रतिनिधी/ अमोल हावळे - पदोन्नतीत आरक्षणाचा निर्णय राज्य सरकारने घ्यावा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ची मागणी.


भोसरे प्रतिनिधी/ अमोल हावळे - पदोन्नतीमध्ये आरक्षणाचा निर्णय राज्य सरकारने घ्यावा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची मागणी- याबाबत वृत्त असे की राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री मा.ना.रामदासजी आठवले साहेब यांच्या  आदेशानुसार पदोन्नती मध्ये आरक्षणाचा निर्णय राज्य सरकारने त्वरित घ्यावा  या मागणीसाठी दि 01जून ते 7 जून पर्यंत रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आंदोलन सप्ताह जाहीर करण्यात आला आहे. पदोन्नती मध्ये आरक्षण हा मागासवर्गीयांचा हक्क आहे .तसेच सर्वोच्च न्यायालयाने  आधीकार दिलेला आहे व महाविकास आघाडी  सरकार मधील स्वतःला पुरोगामी म्हणणारे मंत्री असले तरी पदोन्नती मधील मागासवर्गीय आरक्षण प्रश्नी महाविकास आघाडी सरकार हे दलित विरोध सरकार ठरले आहे असे या निवेदनात म्हटले आहे व मागासवर्गीयांना पदोन्नतीत आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने त्वरित घ्यावा या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य सरचिटणीस मा.राजा भाऊ सरवदे साहेब यांच्या नेतृत्वाखालील संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात निदर्शने करण्यात येणार आहेत, त्या नुसार कुर्डूवाडी शहर व माढा तालुका यांचे वतीने जिल्हा कार्याध्यक्ष  चंद्रकांत वाघमारे रिपब्लिकन पाटी ऑफ इंडिया, सुशांत मारूती वाघमारे, परमेश्वर खरात, अमोल गायकवाड,  हनुमंत वाघमारे, महादेव साबळे, दादा साहेब बनसोडे, बालाजी गायकवाड, अमर लंकेशवर,  रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चंद्रकांत वाघमारे साहेब  यांनी हे निवेदन उपविभागीय दंडाधिकार साहेब यांना दिले आहे.








 पदोन्नतीमध्ये आरक्षणाचा निर्णय राज्य सरकारने घ्यावा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची मागणी- याबाबत वृत्त असे की राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री मा.ना.रामदासजी आठवले साहेब यांच्या  आदेशानुसार पदोन्नती मध्ये आरक्षणाचा निर्णय राज्य सरकारने त्वरित घ्यावा  या मागणीसाठी दि 01जून ते 7 जून पर्यंत रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आंदोलन सप्ताह जाहीर करण्यात आला आहे. पदोन्नती मध्ये आरक्षण हा मागासवर्गीयांचा हक्क आहे .तसेच सर्वोच्च न्यायालयाने  आधीकार दिलेला आहे व महाविकास आघाडी  सरकार मधील स्वतःला पुरोगामी म्हणणारे मंत्री असले तरी पदोन्नती मधील मागासवर्गीय आरक्षण प्रश्नी महाविकास आघाडी सरकार हे दलित विरोध सरकार ठरले आहे असे या निवेदनात म्हटले आहे व मागासवर्गीयांना पदोन्नतीत आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने त्वरित घ्यावा या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य सरचिटणीस मा.राजा भाऊ सरवदे साहेब यांच्या नेतृत्वाखालील संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात निदर्शने करण्यात येणार आहेत, त्या नुसार कुर्डूवाडी शहर व माढा तालुका यांचे वतीने जिल्हा कार्याध्यक्ष  चंद्रकांत वाघमारे रिपब्लिकन पाटी ऑफ इंडिया, सुशांत मारूती वाघमारे, परमेश्वर खरात, अमोल गायकवाड,  हनुमंत वाघमारे, महादेव साबळे, दादा साहेब बनसोडे, बालाजी गायकवाड, अमर लंकेशवर,  रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चंद्रकांत वाघमारे साहेब  यांनी हे निवेदन उपविभागीय दंडाधिकार साहेब यांना दिले आहे.

No comments:

Post a Comment