*International Yoga Day*
कळवण्यास अत्यंत आनंद होत आहे कि सालाबादप्रमाणे आज *योगा दिनानिमित्त* आम्ही ऑनलाइन *झूम योगा* घेतला.
या कार्यक्रमाला 40 जणांनी आपला सहभाग नोंदवला.
या कार्यक्रमास ऑनलाईन असल्याकारणाने *वेगवेगळ्या शहरातून सुद्धा* उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.कार्यक्रमात सहभागी झालेल्या व्यक्ती कुर्डूवाडी, पंढरपूर, लातूर, सातारा, फलटण,पुणे, मुंबई, बडोदा, तसेच अमेरिकेतूनही जॉईन झाले होते.
सर्वांच्या खूप छान प्रतिक्रिया आल्या.
*योग दिवस* हा एकच दिवस साजरा करण्यासाठी नसून तो *दररोज साजरा केला* गेला पाहिजे, याबद्दल प्रबोधन केल्याचे समाधान आम्हाला मिळाले.
योगासनामुळे आपल्याला *सकारात्मक ऊर्जा* मिळते. योगासनांमुळे शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि आत्मिक सर्व प्रकारचे संतुलन ठेवले जाते.
या बद्दलचे प्रबोधन डॉ. मेघा शहा यांच्या मार्गदर्शनखाली संप्पांन झाला . यावेळी innerwheel president प्राजक्ता जगताप , आणि क्लब member उपस्थित होते


No comments:
Post a Comment