स्वताची पर्वा न करता रात्र दिवस राबत असतात जनतेचे संरक्षण करतात उन्हातान्हाची डे नाईट ड्युटी करत असतात आपण येता जाता नेहमी पाहत असतो जागो जागी चौकातून पोलीस कर्मचारी ड्युटी निभावत असतात
आपल्या ला कोरोना होनार याची काळजी न करता जनतेला होउ नये यादृष्टीने लक्ष असतात कोणी मास्क नाहि लावला तर त्याना मास्क लावा, गर्दी झाली डिस्टन ठेवा, हात कुठेहि लावले दिसले तर साबनाने हात धुवायला सांगतात सँनिटाँयझर वापरा,तिबल सीट गाडि वरुन जावु नका असे कार्य तेचे प्रामाणिकपणे चाल असते
अशा वेळी लाँकडाऊनमधे ड्युटी चालु असताना आपण काहि तरी समाजाचे देणे आहे माणूसकी जपली पाहिजे हे समजुन
सामाजिक कार्यकर्ते मा साहेबराव काशिद शिवाजी पेठ कोल्हापूर यानी
पोलीस कर्मचारी, यांना रात्री चा व दिवसा चहा देऊन सहकार्य करत असतात तसेच दिवसा उन्हाने तहानलेले असतात तर पोलीस कर्मचारी, के एम टि कर्मचारी, महानगरपालिका कर्मचारी याना कोल्ड्रिंक व सरबत देऊन सहकार्य करत असतात
गेली काही वर्ष हे समाजात आपुलकी पणाने वागतात तसेच त्यानी नगरसेवक आमदार या निवडणुकीत उभार न्यायचा प्रयत्न केला, तसेच अपघात झाला तर पेशंटना हाँस्पीटल मधे घेऊन जाणे, एकादा वृध्द स्त्री असेल तर त्याची चौकशी करुण तीला खाऊ घालुन घरी पोच करणे मदत करणे, गरीब लोकाना कपडे खाऊ, देणे हे सर्व करत असताना आपण समाजाचे देणे आहे हे सतत साहेबराव सांगत असतात आपण जे करतो हे पाहुन दुसर्या नी हि गरीबांना मदत करावी अशी तिची अपेक्षा असते म्हणजे गरीबी नष्ट होऊन सर्व सामान्य राहिल अशा या हेतुने ते आपले काम सतत् चालु ठेवतात कोणाला मदत लागली तर आपला स्वताचा फोन नंबर देऊन काहि मदत लागली तर सांगा असे कार्य करत असतात
त्यानी जनतेला असे विनंती करतात
प्रशासनाला सहकार्य करा त्याची पण काळजी घ्या
माझ कुटुंब माझी जबाबदारी
ठेवा
तसेच साहेबराव काशिद यानी
पोलीस कर्मचारी, महानगरपालिका कर्मचारी, के एम टि यांना अभिनंदन करुन
शुभेच्छा दिल्या
No comments:
Post a Comment