*तुरंबे ग्रामपंचायतीच्या वतीने एक अनोखा सामाजिक उपक्रम,*
*कोरोना काळात आर्थिक मंदी असल्याने सर्व समाजातील आर्थिक दुर्बलगटासाठी व सर्व मिळकतधारकासाठी घरफाळ्यामध्ये ७ %(सात टक्के) सवलत देण्याचा ठराव करणेत आला आहे,*. *त्याच बरोबर प्रत्येक घरातील कुटूंबप्रमुखास १ (एक) लाख अपघाती विमा संरक्षण कवच मोफत मिळणार आहे,*. *तुरंबे ग्रामपंचायतीच्या वतीने कोरोना महामारीने आर्थिक संकटात अल्याने गावातील सर्व मिळकत धारकांनी ग्रामपंचायत घरफाळा मागील थकीत व सन २०२१/२२ चालु घरफाळा एकत्रित करून ३१ जुलै २०२१पर्यत १००%असल्यास मिळकत धारकास मिळणार ७%रक्कमे मध्ये सवलत हा निर्णय समाजातील सर्व घटकासाठी ग्रामपंचायतीने घेतलेला आहे.सदरची सवलत ही ३१ जुलै २०२१ पर्यंत घरफाळा भरणाऱ्या लाभार्थीनाचमिळणार आहे.तसेच मुदतीत कर भरणाऱ्या मिळकत धारकाला १ लाख रूपयाची अँक्सीडन्ट विमा संरक्षण कवच पाँलिसी मिळणार विनामुल्य त्यामध्ये प्रत्येक कुटूंब प्रमुखास मिळणार पुढील प्रकारचा लाभ उदा. गाडीचा अपघात,झाडावरून पडणे,संर्प दंश, पाण्यात पडणे, शाँर्ट सर्कीट,विद्युत वाहीनी तुटल्याने मृत्यू जाळपोळ शेतामध्ये विज पडल्याणे, रानटी जनावारांचा हल्ला,औषध फवारणी करताना औषध तोंडात गेल्याने, व कोणत्याही अपघाताने जीवीत हाणी झाली त्यांच्या वारसांना १ लाख रूपयांचा विमा तात्काळ देण्यात येणार आहे.यासाठी सर्व ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीच्या व आपल्या गावच्या विकासासाठी सहकार्य करावे.तसे मुद्दतीपुर्वी घरफाळा न भरल्यास थकीत मिळकत धारकांची नावे डिजिटल करून चौकामध्ये लावली जाणार आहेत. व त्यांना शासणाच्या कोणत्याही योजनेचा व शासकीय दाखल्याचा लाभ मिळणार नाही. व घरफाळा रक्कमेवर ५%दंड शासनाच्या नियमानुसार आकारणी केली जाणार आहे. आपल्या गावातील सर्व ग्रामस्थ सुज्ञ व सुशिक्षित आहेत. व सामाजिक बांधिलकी जपणारे आहेत.तरी घरफाळा भरून सर्व ग्रामस्थ सहकार्य करतील असी अपेक्षा आम्ही ग्रामपंचायतीच्या वतीने करतो.
टीप - या योजनेचा लाभ 10/06/2021 नंतर दिला जाईल,अशी माहिती यावेळी ग्रामपंचायत,
सरपंच,उपसरपंच,सर्व सदस्य,ग्रामविकास अधिकारी तुरंबे, यांनी दिली आहे.

No comments:
Post a Comment