Breaking

Thursday, 13 May 2021

कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी/ रेणूताई पोवार - कोल्हापुरातील एमआयडीसी आठ दिवस राहणार बंद.


कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी/ रेणूताई पोवार - कोल्हापुरातील एमआयडीसी आठ दिवस राहणार बंद- याबाबत वृत्त असे की कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे व वाढत्या मृत संख्येमुळे एमआयडीसीतील कर्मचार्यांना, 







अधिकारी वर्गाला कोरोनाच्या संसर्गापासून धोका निर्माण होवू शकतो त्यामुळे कोल्हापूरातील एमआयडीसी बंद ठेवण्याबाबत आमदार चंद्रकांत जाधव, औद्योगिक संघटनांचे प्रतिनिधी यांच्यात चर्चा होऊन कोल्हापूरातील एमआयडीसी आठ दिवस बंद ठेवण्याबाबत निर्णय झाला आहे. 16 मे ते 23 मे पर्यंत एमआयडीसी बंद ठेवण्याबाबत औद्योगिक संघटनांनी निर्णय घेतला आहे.

No comments:

Post a Comment