मंगळवेढा गटविकास अधिकारी सुप्रियाताई चव्हाण यांचे काम कौतुकास्पद ! ..ग्रामपंचायत कर्मचारी ,,, मंगळवेढा प्रतिनिधी, मंगळवेढा तालुका पंचायत समितीचे कर्तव्यदक्ष गटविकास अधिकारी , माननीय सुप्रियाताई चव्हाण यांनी कोरोना covid-19 महामारी , महाभयंकर परस्थितीमध्ये पंचायत समिती मंगळवेढाअंतर्गत सर्व क्षेत्रांमध्ये कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांचे कोरोना या आजाराबाबत चौकशी करून कर्मचाऱ्यांना दिलासा दिला आहे.पंचायत समिती मंगळवेढा अंतर्गत येणारे जे कर्मचारी covid-19 कोरोनाच्या महामारी विषाणूच्या आजाराने त्रस्त असतील, अशा कर्मचाऱ्यांची माननीय गटविकास अधिकारी ,चव्हाण मॅडम यांनी फोनद्वारे अथवा , त्यांचे सहकारी ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष माननीय संजय शिंदे , जगताप भाऊसाहेब यांच्या मदतीने तालुक्यातील , पंचायत समिती मंगळवेढा विभाग अंतर्गत , सर्व विभागांमध्ये काम करणाऱ्या ,विशेषता ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची सदर आजाराबाबत चौकशी करून प्रशासनाच्या कामासोबत त्यांनी माणुसकीचे दर्शन घडवून आणले आहे यामुळे तालुक्यातील कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे , प्रशासनाचे काम करत करत अशा अपत्यजन्य परिस्थितीमध्ये कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य वाढवून त्यांना संकटकाळी मदत केल्याबद्दल मा. चव्हाण मॅडम यांचे तालुक्यातील सर्व स्तरातील कर्मचाऱ्यांमध्ये कौतुक केले जात आहे.
मंगळवेढा तालुका पंचायत समितीचे कर्तव्यदक्ष गटविकास अधिकारी , माननीय सुप्रियाताई चव्हाण यांनी कोरोना covid-19 महामारी , महाभयंकर परस्थितीमध्ये पंचायत समिती मंगळवेढाअंतर्गत सर्व क्षेत्रांमध्ये कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांचे कोरोना या आजाराबाबत चौकशी करून कर्मचाऱ्यांना दिलासा दिला आहे.पंचायत समिती मंगळवेढा अंतर्गत येणारे जे कर्मचारी covid-19 कोरोनाच्या महामारी विषाणूच्या आजाराने त्रस्त असतील, अशा कर्मचाऱ्यांची माननीय गटविकास अधिकारी ,चव्हाण मॅडम यांनी फोनद्वारे अथवा , त्यांचे सहकारी ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष माननीय संजय शिंदे , जगताप भाऊसाहेब यांच्या मदतीने तालुक्यातील , पंचायत समिती मंगळवेढा विभाग अंतर्गत , सर्व विभागांमध्ये काम करणाऱ्या ,विशेषता ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची सदर आजाराबाबत चौकशी करून प्रशासनाच्या कामासोबत त्यांनी माणुसकीचे दर्शन घडवून आणले आहे यामुळे तालुक्यातील कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे , प्रशासनाचे काम करत करत अशा अपत्यजन्य परिस्थितीमध्ये कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य वाढवून त्यांना संकटकाळी मदत केल्याबद्दल मा. चव्हाण मॅडम यांचे तालुक्यातील सर्व स्तरातील कर्मचाऱ्यांमध्ये कौतुक केले जात आहे.


No comments:
Post a Comment