मोहोळ शहर प्रतिनिधी/ सुनिल गायकवाड - दि. 13/5/2021 ची सोलापूर जिल्ह्यातील महापालिका क्षेत्र वगळून ग्रामीण व नगरपालिका क्षेत्रातील कोविड-19 ची माहिती- याबाबत वृत्त असे की सोलापूर जिल्ह्यातील दि.13/5/2021 ची महापालिका क्षेत्र वगळून ग्रामीण व नगरपालिका क्षेत्रातील कोविड-19 ची माहिती सोलापूर जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ शितलकुमार जाधव यांनी सादर केली आहे.
यामध्ये घरात अलगीकरण, संस्थात्मक अलगीकरण, आयसोलेशन रूग्णांची माहिती, आज प्राप्त झालेले अहवाल, पाॅझीटीह्व रूग्णांची माहिती, मयत झालेल्या व्यक्तींची माहिती, कोविड-19 तालुका निहाय माहिती, कोविड-19 तालुका निहाय गोषवारा अशी एकूण आजच्या दिवसभरातील माहिती तालुका वाईज सोलापूर जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ शितलकुमार जाधव यांनी सादर केली आहे ती पुढील प्रमाणे.......
No comments:
Post a Comment