कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी/ रेणूताई पोवार - कोल्हापूरात 10-14 दिवसांचा कडक लाॅकडाऊन - या बाबत सविस्तर वृत्त असे कोल्हापूरात कोरोना रूग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत असल्याने येत्या दोन दिवसांत कडकडीत लाॅकडाऊन करण्यात येणार आहे अशी माहीती समजते.
कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना रूग्णांच्या मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक असल्याने विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्सची नियुक्ती करण्यात आली. हे टास्क फोर्स कोल्हापुरातील मृत रूग्णांचे डेथ आॅडीट करणार आहे.
व हा लाॅकडाऊन 10-14 दिवसांचा असेल, या काळात फक्त मेडिकल, दवाखाने, दूध सेवा सुरू राहील अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
No comments:
Post a Comment