Breaking

Monday, 15 March 2021

बीड जिल्हा प्रतिनिधी/ सुदाम शिंगाडे- महिला सुरक्षा संघटनेच्या वतीने नागरिकांना आवाहन.


बीड जिल्हा प्रतिनिधी/ सुदाम शिंगाडे- महिला सुरक्षा संघटनेच्या वतीने नागरिकांना आवाहन- याबाबत वृत्त असे की सध्या परत एकदा कोरोनाने डोके वर काढले आहे व वरचेवर बाधित संख्या वाढताना दिसत आहे वनागरिक नियमांचे पालन करताना दिसत नाहीत त्यामुळे महिला सुरक्षा संघटना महाराष्ट्र राज्य सचिव . माधव विभूते यांनी सर्वांना विनंती केली आहे   की   नांदेड जिल्हामध्ये कोरोना  खूप वाढला आहे सर्वांनी काळजी घ्यावी घरातून बाहेर पडण्यापूर्वी मास्क चा वापर करणे गरजेचे आहे  सतत काळजी घ्या व मास्क घालून बाहेर फिरत जा विनाकारण कोणी बाहेर फिरू नका  काम असेल तर तरच बाहेर जात जावा, सॅनिटायझर चा वापर करावा, सोशल डिस्टंस ठेवावा अशा प्रकारचे आवाहन माधव विभूते यांनी समाजाला केले आहे.

No comments:

Post a Comment