मोडनिंब प्रतिनिधी/ विनोद नागटिळक- आद्य क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांची प्रतिमा आण्णा भाऊ साठे वाचनालयास सप्रेम भेट- याबाबत वृत्त असे की आष्टी येथील अनिल बाळू माने यांनी मोडनिंब येथील आण्णा भाऊ साठे वाचनालयास आद्य क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांची प्रतिमा भेट दिली आहे यावेळी अनिल बाळू माने, गुरुनाथ खंदारे, अतुल पाटोळे,उदयकुमार जाधव मेंबर, लाला माने, आनंद जाधव उपस्थित होते.
Thursday, 4 March 2021
Home
/
मोडनिंब
/
मोडनिंब प्रतिनिधी/ विनोद नागटिळक - आद्य क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांची प्रतिमा आण्णा भाऊ साठे वाचनालयास सप्रेम भेट.
मोडनिंब प्रतिनिधी/ विनोद नागटिळक - आद्य क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांची प्रतिमा आण्णा भाऊ साठे वाचनालयास सप्रेम भेट.
Subscribe to:
Post Comments (Atom)


No comments:
Post a Comment