सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर- महा एनजीओ फेडरेशन आयोजित स्त्री शक्ती सन्मान सोहळा 2021 महिला दिनानिमित्त देण्यात येणारा राज्यस्तरीय स्त्री सन्मान पुरस्कार माढा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सौ.मिनलताई दादासाहेब साठे यांना प्राप्त- याबाबत वृत्त असे की माढा नगरपंचायतीच्या माध्यमातून माढा शहरासाठी भरीव असे केलेले विकासकाम व जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून स्त्री शक्ती, महिला सक्षमीकरणासाठी केलेले कार्य याची दखल घेऊन महा एनजीओ फेडरेशन आयोजित स्त्री शक्ती सन्मान सोहळा 2021 साठी पुणे यांचा जागतिक महिला दिनानिमित्त देण्यात येणारा राज्यस्तरीय स्त्री सन्मान पुरस्कार सोलापूर जिल्ह्यातील कर्तव्यदक्ष महिला म्हणून माढा नगरपंचायतीच्या कर्तव्यदक्ष, तसेच जिल्ह्य नियोजन समितीच्या सदस्या अॅड, सौ.मिनलताई दादासाहेब साठे यांना जाहीर करण्यात आला आहे, हा पुरस्कार त्यांना उद्या दि.8/3/2021 रोजी आॅनलाईन मिटींग मध्ये देण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे, या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
Sunday, 7 March 2021
Home
/
सोलापूर
/
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर- महा एनजीओ फेडरेशन आयोजित स्त्री शक्ती सन्मान सोहळा 2021महिला दिनानिमित्त देण्यात येणारा राज्यस्तरीय स्त्री सन्मान पुरस्कार माढा नगरपंचायतच्या नगराध्यक्षा सौ.मिनलताई दादासाहेब साठे यांना प्राप्त.

Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment