मोडनिंब प्रतिनिधी/ विनोद नागटिळक- विशालजी मेहता व विजयकुमार परबत यांच्या वतीने डाॅ. अमित व्यवहारे यांचा सत्कार- याबाबत वृत्त असे की आष्टी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी निवड झाल्याबद्दल डाॅ. अमित व्यवहारे यांचा मोडनिंब चे माजी उपसरपंच विशालजी मेहता व VBP NEWS चे संपादक विजयकुमार परबत यांच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी केतन ओहोळ व बाळासाहेब व्यवहारे, साहेबराव भालेराव उपस्थित होते.
Wednesday, 24 February 2021
Home
/
मोडनिंब
/
मोडनिंब प्रतिनिधी/ विनोद नागटिळक- विशालजी मेहता व विजयकुमार परबत यांच्या वतीने डाॅ. अमित व्यवहारे यांचा सत्कार.
मोडनिंब प्रतिनिधी/ विनोद नागटिळक- विशालजी मेहता व विजयकुमार परबत यांच्या वतीने डाॅ. अमित व्यवहारे यांचा सत्कार.
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment