Breaking

Monday, 15 February 2021

मोहोळ तालुका प्रतिनिधी/ संभाजी वागज - बहुजन समता पार्टीच्या मोहोळ तालुका अध्यक्ष पदी राम माने.


मोहोळ तालुका प्रतिनिधी/ संभाजी वागज- बहुजन समता पार्टीच्या मोहोळ तालुकाअध्यक्ष पदी राम माने- याबाबत वृत्त असे की बहुजन समता पार्टीच्या मोहोळ तालुका अध्यक्ष पदी मोहोळ तालुक्यातील आष्टी येथील राहिवासी असलेले राम नागनाथ माने यांची निवड करण्यात आली आहे ही निवड बहुजन समता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष डाॅ. मच्छिंद्र सकटे व जिल्हाध्यक्ष पांडुरंग खिलारे यांनी केली आहे, तसेच निवडीनंतर बोलताना माने म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, राजश्री शाहू महाराज, डाॅ.बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न आण्णा भाऊ साठे, आणी कांशीरामजी यांचे विचार बहुजनांपर्यंत पोहचवून पक्ष वाढीसाठी काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले, तसेच पत्रकार महादेव गाडे, सामाजिक कार्यकर्ते सिद्धार्थ आप्पा शेंडगे यांनी त्यांना निवडीबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत.

No comments:

Post a Comment