सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर- खडकपूरा गणेश मंडळाच्या वतीने अन्नदान करून गणेश जयंती साजरी- याबाबत वृत्त असे की मोडनिंब येथील खडकपूरा गणेश मंडळ हे प्रत्येक वर्षी गणेश जयंतीला अन्नदान करत असते यात अनेक भाविक हे दर्शन घेऊन महाप्रसाद घेत असतात, याही वर्षी कोरोना च्या नियमांचे पालन करत खडकपूरा गणेश मंडळाने गणेश जयंतीनिमित्त अन्नदानाचा कार्यक्रम आयोजित केला होता यात जवळ जवळ 500-600 लोकांनी महाप्रसादाचा आस्वाद घेतला या कार्यक्रमाचे नियोजन मोडनिंब येथील खडकपूर मधील किरण खडके मेंबर, सचिन भाऊ खडके, व त्यांच्या मित्र परिवार ने केले होते या उपक्रमाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
Monday, 15 February 2021
Home
/
सोलापूर
/
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर- मोडनिंब येथील खडकपूरा गणेश मंडळच्या वतीने अन्नदान करून गणेश जयंती साजरी.
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर- मोडनिंब येथील खडकपूरा गणेश मंडळच्या वतीने अन्नदान करून गणेश जयंती साजरी.
Subscribe to:
Post Comments (Atom)


No comments:
Post a Comment