पंढरपूर तालुका प्रतिनिधी/ प्रसाद दप्तरदार-महावितरणच्या विरोधात भारतीय जनता पार्टी चे टाळा ठोको व हल्लाबोल आंदोलन- याबाबत सविस्तर वृत्त असे की भारतीय जनता पार्टीच्या वतीने आ.प्रशांत परिचारक यांच्या नेतृत्वाखाली दि.5 फेब्रुवारी 2021 रोजी सकाळी 11 वाजता, वार- शुक्रवार रोजी वीज महावितरण कार्यालय, लिंक रोड पंढरपूर येथे 4 कोटी जनतेला अंधारमुक्त करण्यासाठी आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती लक्ष्मण धनवडे जिल्हा अध्यक्ष अनुसूचित जमाती भाजपा मोर्चा यांनी दिली आहे, यामध्ये शेतकर्यांना संपूर्ण वीज बील माफ करावे, लोडशेडिंग कमी करावे, वाढीव वीज बीला संदर्भात, तसेच कोरोना काळातील वीज बील माफ करावे, व प्रत्येक गोरगरीबांना मोफत वीज कनेक्शन द्यावे या प्रमुख मागण्यांसंदर्भात हे आंदोलन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
Friday, 5 February 2021
Home
/
पंढरपूर
/
पंढरपूर तालुका प्रतिनिधी/ प्रसाद दप्तरदार- महावितरण च्या विरोधात भारतीय जनता पार्टी चे टाळा ठोको व हल्ला बोल आंदोलन.
पंढरपूर तालुका प्रतिनिधी/ प्रसाद दप्तरदार- महावितरण च्या विरोधात भारतीय जनता पार्टी चे टाळा ठोको व हल्ला बोल आंदोलन.
Subscribe to:
Post Comments (Atom)


No comments:
Post a Comment