पंढरपूर तालुका प्रतिनिधी/ प्रसाद दप्तरदार- रामाच्या देशात पेट्रोल 93 रूपये, तर सितेच्या नेपाळमध्ये 53 रूपये, रावणाच्या लंकेत 51 रूपये लिटर..खासदार सुब्रमन्यम स्वामींचा भाजपला घरचा आहेर- आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर कमी झालेले असतानाही हिंदुस्थानात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत सातत्याने वाढ होताना दिसत आहे यामुळे विरोधकांकडून केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार टीका केली जात आहे त्यातच आता भाजपचे राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी रामाच्या देशात पेट्रोल 93 रुपये तर सीतेच्या नेपाळमध्ये 53 रुपये आणि रावणाच्या लंकेत 51 रुपये असे म्हणत भाजपला घरचा आहेर दिला आहे केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी संसदेमध्ये सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये शेती क्षेत्रातील पायाभूत सुविधांसाठी व विकासासाठी पेट्रोल डिझेल वर उपकर घेतला जाणार असल्याची घोषणा केली आहे यामुळे होणाऱ्या दरवाढीला मोठ्या प्रमाणात विरोध होताना दिसत आहे यासंदर्भात भाजपचे राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी अनोख्या शैलीत ट्विट करत वाढत्या इंधन दरावर चिंता व्यक्त केली आहे.
Friday, 5 February 2021
Home
/
पंढरपूर
/
पंढरपूर तालुका प्रतिनिधी/ प्रसाद दप्तरदार- रामाच्या देशात पेट्रोल 93 रूपये, सितेच्या नेपाळमध्ये 53 रूपये, तर रावणाच्या लंकेत 51 रूपये लिटर...सुब्रमन्यम स्वामींचा भाजपला घरचा आहेर.
पंढरपूर तालुका प्रतिनिधी/ प्रसाद दप्तरदार- रामाच्या देशात पेट्रोल 93 रूपये, सितेच्या नेपाळमध्ये 53 रूपये, तर रावणाच्या लंकेत 51 रूपये लिटर...सुब्रमन्यम स्वामींचा भाजपला घरचा आहेर.
Subscribe to:
Post Comments (Atom)


No comments:
Post a Comment