Breaking

Wednesday, 24 February 2021

मोडनिंब प्रतिनिधी/ विनोद नागटिळक- विशालजी मेहता यांचे वतीने मोडनिंब चे नुतन सरपंच व उपसरपंच यांचा सत्कार.


मोडनिंब प्रतिनिधी/ विनोद नागटिळक- विशालजी मेहता यांचे वतीने मोडनिंब चे नुतन सरपंच व उपसरपंच यांचा सत्कार - याबाबत वृत्त असे की मोडनिंब येथे मोडनिंब ग्रामपंचायतीसाठी निवडूण आलेल्या नुतन सरपंच सौ.मीनाताई अनिल शिंदे व उपसरपंच दत्ता बापू सुर्वे यांचा मोडनिंब चे माजी उपसरपंच विशालजी मेहता, डाॅ.योगेश गिड्डे, वाल्मिक जाडकर सर,अॅड सुर्वे, प्रतिक मुसळे, अॅॅड सागर शहा यांनी सत्कार केला व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

No comments:

Post a Comment