सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर - बहुजन सत्यशोधक संघ या संघटनेच्या बहुजन चालक मालक वाहतूक संघ सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी विजय गाजरे- याबाबत सविस्तर वृत्त असे की बहुजन सत्यशोधक संघ या संघटनेच्या बहुजन चालक मालक वाहतूक संघ सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी विजय सत्यवान गाजरे रा.अरण ता.माढा यांची निवड करण्यात आली आहे या निवडीचे पत्र बहुजन सत्यशोधक संघाचे संस्थापक अध्यक्ष मा. सुनिलजी ओहोळ यांच्या हस्ते देण्यात आले यावेळी अमित ओहोळ, दयावान ओहोळ व बहुजन सत्यशोधक संघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छाही देण्यात आल्या आहेत.
Thursday, 3 December 2020
Home
/
सोलापूर
/
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर - बहुजन सत्यशोधक संघ या संघटनेच्या बहुजन चालक मालक वाहतूक संघ सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी विजय गाजरे.
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर - बहुजन सत्यशोधक संघ या संघटनेच्या बहुजन चालक मालक वाहतूक संघ सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी विजय गाजरे.
Subscribe to:
Post Comments (Atom)


No comments:
Post a Comment