Breaking

Sunday, 6 December 2020

मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/ अमीर आतार- मंगळवेढा शहरात सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन.


मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/ अमीर आतार- मंगळवेढा शहरात सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन- याबाबत सविस्तर वृत्त असे की स्व.आमदार भारत नाना भालके साहेबांच्या अकाली जाण्यामुळे मंगळवेढा शहरातील सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन मारुतीचे पटांगण मंगळवेढा येथे केले होते या शोकसभेमध्ये सर्व पक्षातील पदाधिकारी,कार्यकर्ते, नागरिक यांनी स्व. आमदार भारत नाना भालके साहेब यांना श्रद्धांजली अर्पण केली.

No comments:

Post a Comment