मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/ अमीर आतार-सलीम शेख यांची मंगळवेढा- तालुका येथे बदली - सलीम शेख यांची महावितरण ऑफिस मंगळवेढा येथे बदली झाली असून त्यांचा उत्कृष्ट कामगिरी बद्दल सत्कार करण्यात आला,
सोलापूर येथे फोरमन म्हणून कार्यरत असणारे हुलजंती गावचे रहिवासी सलीम शेख यांची बदली मंगळवेढा महावितरण ऑफिसला झाली़ उत्कृष्ट कामासाठी मनमिळाऊ स्वभावासाठी त्यांची ओळख आहे, त्यांचा सत्कार हुलजंती येथे ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आला, सदरप्रसंगी श्री संत दामाजी साखर कारखान्याचे माजी संचालक यादाप्पा माळी सावकार, ओबीसी नेते रसूलभाई आतार, माळी गुरूजी,लाईनमन पप्पू मुल्ला ,पठाण पैलवान, जामा मस्जिद हुलजंती चे ट्रस्टी गणी मनेरी, दगडू मुल्ला वायरमन श्री, कोळी संजय चव्हाण ( काटकर) इतर मान्यवर उपस्थित होते.


No comments:
Post a Comment