Breaking

Wednesday, 23 September 2020

नांदेड जिल्हा प्रतिनिधी/महिला सुरक्षा संघटनेच्या महाराष्ट्र राज्य सचिवपदी माधव विभूते यांची निवड.


नांदेड जिल्हा प्रतिनिधी/ महिला सुरक्षा संघटनेच्या महाराष्ट्र राज्य सचिवपदी माधव विभूते यांची निवड- याबाबत सविस्तर वृत्त असे की महिला सुरक्षा संघटनेचे संस्थापक अमोल भाऊ, आॅल इंडिया चे अध्यक्ष अनिकेत वाजे यांनी महिला सुरक्षा संघटनेच्या महाराष्ट्र राज्य सचिवपदी माधव विभूते यांची निवड केली आहे व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत तसेच त्यांचे मित्र राॅकी बोरूडे यांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत तसेच विभूते पुढे म्हणाले की यापुढे नांदेड जिल्हा मीच सांभाळणार असून सर्वांना सोबत घेऊन काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment