Breaking

Tuesday, 1 September 2020

सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर - प्रहारच्या लढ्यास यश.


सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर - प्रहारच्या लढ्यास यश- याबाबत वृत्त असे की प्रहार संघटनेचे आमदार व शिक्षण राज्यमंत्री मा.बच्चू भाऊ कडू यांनी सतत पाठपुरावा केल्यामुळे व विधानसभेत सतत आवाज उठवल्यामुळे महाराष्ट्र शासनाने त्यांची जी मागणी होती की साप,विंचू, वाघ, इत्यादी जंगली जनावरांमुळे जर मृत्यू आल्यास 10 लाख रूपये त्या व्यक्तीच्या कुटूंबीयांना नुकसान भरपाई मिळावी अशी आमदार मा.बच्चू भाऊ कडू यांनी महाराष्ट्र शासनाकडे मागणी केली होती व सतत यासंदर्भात पाठपुरावा केला होता या मागणीची महाराष्ट्र शासनाने दखल घेऊन ही मागणी मान्य केली आहे व याबाबत आमदार मा. बच्चू भाऊ कडू यांनी सतत पाठपुरावा केल्यामुळे ही मागणी मान्य झाली आहे त्यामुळे आमदार मा. बच्चू भाऊ कडू यांचे व महाराष्ट्र शासनाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

No comments:

Post a Comment