नांदेड प्रतिनिधी/ धर्माबाद तालुका महिला सुरक्षा संघटनेच्या अध्यक्षपदी योगेश गुट्टुमवर- धर्माबाद तालुक्याच्या महिला सुरक्षा संघटनेच्या अध्यक्षपदी योगेश गुट्टुमवर यांची निवड करण्यात आली आहे यावेळी त्यांनी महिला सुरक्षेच्या दृष्टीने भविष्यात उपक्रम हाती घेऊन प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी जिल्हा अध्यक्ष माधव विभूते, महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष अमोल भाऊ, आॅल इंडिया चे अध्यक्ष अंकित वाजे उपस्थित होते.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment