सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर - विद्यार्थ्यांना परिक्षा शुल्क परत देण्यात यावे याकरिता अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांचे माननीय तहसीलदार माजलगाव यांना निवेदन- कोरोना विषाणू महामारी मुळे अंतिम वर्ष वगळता इतर सर्व वर्गाच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत परंतु विद्यार्थ्याकडून या सत्राची परीक्षा शुल्क घेण्यात आले आहे तरी विद्यार्थ्यांची परीक्षा शुल्क परत करण्यात यावे तसेच शैक्षणिक वर्ष २०२०-२१ या वर्षाचे शैक्षणिक वर्षात 30% टक्के कपात करण्यात यावी व सरासरीच्या सूत्रमुळे चुकीच्या पद्धतीने लावण्यात आलेल्या निकालाची पूर्णमूल्यांकन करण्यात यावी व विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती अद्यापही विद्यार्थ्यांना मिळालेले नाही यामुळे विद्यार्थ्यांची समस्या लक्षात घेऊन विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती लवकरात लवकर मिळण्यात यावी व कॉर्न धोरणाची कोरोना ची सद्यस्थिती पाहता विद्यार्थ्याकडून प्रवेश शुल्क एकाच टप्प्यात न घेता अशा विविध मागण्या साठी आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषद माजलगाव यांच्याकडून माननीय तहसीलदार माजलगाव तसेच सिद्धेश्वर महाविद्यालय माजलगाव यांना निवेदन देण्यात आले निवेदन देताना अभाविप माजलगाव शहर मंत्री सुदामराजे शिंगाडे व सुमित धिरडे हर्षद मुळे हे उपस्थित होते.
Wednesday, 2 September 2020
Home
/
सोलापूर
/
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर - विद्यार्थ्यांना परिक्षा शुल्क परत देण्यात यावे याकरिता अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांचे माननीय तहसीलदार माजलगाव यांना निवेदन.
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर - विद्यार्थ्यांना परिक्षा शुल्क परत देण्यात यावे याकरिता अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांचे माननीय तहसीलदार माजलगाव यांना निवेदन.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment