मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/ अमीर आतार- वंचित बहुजन आघाडी चा आंदोलनाचा इशारा-वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते मा.आनंद चंदनशिवे- याबाबत सविस्तर वृत्त असे की पंढरपुरात 31आँगस्ट राेजी मंदिर प्रवेश आंदोलन केल्याप्रकरणी पंढरपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये अँड..प्रकाश आंबेडकर यांच्यासह बाराशे जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
अँड.प्रकाश आंबेडकर यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर आता वंचितने आंदोलनाचा इशारा दिला आहे. लवकरात लवकर गुन्हा मागे घ्यावा अन्यथा वंचित बहुजन आघाडी आंदोलन करेल असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते मा.आनंद चंदनशिवे यांनी दिला आहे.
No comments:
Post a Comment