Breaking

Sunday, 7 November 2021

टेंभूर्णी शहर प्रतिनिधी/ अक्षय खंदारे - अॅडह्वोकेट अजिंक्य संगितराव यांच्या कार्यालयाचे उद्घाटन संपन्न.


ॲड. अजिंक्य संगीतराव यांच्या कार्यालयाचे उद्घाटन 

टेंभुर्णी प्रतिनिधी:- टेंभुर्णी पोलीस ठाण्यासमोर गणेश कॉम्प्लेक्समध्ये ॲड. अजिंक्य दत्तात्रय संगीतराव यांच्या कार्यालयाचे उद्घाटन माढा विधानसभेचे आमदार बबनराव शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी बोलताना आमदार बबनराव शिंदे म्हणाले की ॲड. अजिंक्य संगीतराव यांचे भविष्य उज्वल आहे. इतक्या कमी वयामध्ये ॲड.संगीतराव यांनी भरपूर नाव कमावले आहे. या उद्घाटन प्रसंगी आमदार बबनदादा म्हणाले की सध्या टेंभुर्णी शहराबरोबरच लोकसंख्या वाढत असून अशा शहरांमध्ये वकिलांचे संख्याही वाढणे गरजेचे आहे आज अ‍ॅड.अजिंक्य संगितराव यांनी सर्वसामान्य जनतेच्या अडचणी सोडवण्यासाठी ऑफिस चालू केले असून त्यांचे यापुढे सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून दिला तर नक्की त्यांचे भविष्य उज्ज्वल असेल असे उदगार उद्घाटन प्रसंगी आमदार बबनरावजी शिंदे यांनी काढले.
या कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य रणजितसिंह शिंदे, पंचायत समितीत सभापती विक्रमसिंह शिंदे, निंमगाव (टें) सरपंच यशवंत शिंदे,टेंभुर्णीचे सरपंच प्रमोद  
कुटे, मा.राष्ट्रवादी युवकचे माढा तालुका अध्यक्ष रावसाहेब देशमुख, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सचिन  जगताप, वसईचे पोलीस निरीक्षक चिंतामण साहेब, विनायक जाधव, जिल्हा परिषद सदस्य प्रतिनिधि शिवाजी पाटील, भाजपचे तालुकाध्यक्ष योगेश बोबडे, उद्योजक बाळासाहेब देशमुख , आयआरएस अंबरनाथ खुळे,अ‍ॅड.रुपेश बोबडे, शिवसेनेचे तालुका प्रमुख मधुकर देशमुख, डॉ.राहूल पाटील,सुधीर महाडिक, पोलीस पाटील संघटनेचे माढा तालुका अध्यक्ष भालचंद्र परबत- पाटील, वैभव महाडिक, उद्योजक अमर देशमुख, शिराळ (टें) चे सरपंच प्रतिनिधी बाळासाहेब ढेकणे, टेंभुर्णी माजी सरपंच प्रतिनिधी दत्तात्रय देवकर, जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काॅग्रेस ऋषिकेश बोबडे, भाजपा ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब ढगे, जयवंत पोळ, अ‍ॅड.दयानंद पाटील,अ‍ॅड. संतोष कानडे, राजकुमार धोत्रे, राम वाघमारे,अ‍ॅड.गणेश सावंत, राम पवार, अमोल धोत्रे, विजय कोकाटे, 
अ‍ॅड. सचिन चव्हाण, परमेश्वर खरात, रोहित ढवळे,
उद्योजक राजू ढेकणे, दिलीपराव भोसले, दादा श्रीखंडे, बाळासाहेब माळी, आप्पा पाटील, युवा उद्योजक आकाश लोंढे, सोनाई चे संचालक गणेश केचे, राहुल टिपाले यशराज भिलारे, सुजित पराडे, विश्वराज भिलारे, अजय धोत्रे, भालचंद्र जोरवर-पाटील, अजय लोंढे तसेच माढा तालुक्यातील अनेक राजकीय, सामाजिक, आर्थिक, कला, क्रीडा, उद्योग इ. क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते

No comments:

Post a Comment