........महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेना मोहोळ तालुक्यातील पदाधिकारी निवडी संपन्न- याबाबत वृत्त असे की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज साहेब ठाकरे
यांच्या आदेशाने व दिलीप बापू धोत्रे ,संतोष भाऊ नागरगोजे,जिल्हाध्यक्ष विनायक आणा महेंद्रकर, प्रशांत गिड्डे,लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे,विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष अमर कुलकर्णी यांच्या आदेशाने पदाधिकारी निवडी संपन्न झाल्या. 1. संजय सलगर यांची आष्टी जिल्हा परिषद विभाग अध्यक्ष पदी निवड केली व.. 2. प्रदुम्न इंगोले यांची नरखेड जिल्हा परिषद विभाग अध्यक्ष पदी निवड केली व .3.नागेश पवार यांची कामठी जिल्हा परिषद विभाग अध्यक्षपदी निवड करण्यात आली व ..4...नानासाहेब सोलंकर यांची पेनुर जिल्हा परिषद विभाग अध्यक्ष पदी निवड करण्यात आली व.... 5.. आकाश गायकवाड यांची मोहोळ शेतकरी सेना शहराध्यक्ष पदी निवड करण्यात आली...6.. विष्णुपंत गायकवाड मोहोळ विधानसभा अध्यक्षपदी निवड करण्यात आली व ...7.ऋषिकेश मांढरे यांची आष्टी जिल्हा परिषद विभाग अध्यक्ष पदी निवड करण्यात आली व..8.. रोहित मांढरे यांची आष्टी जिल्हा परिषद विद्यार्थी सेना विभाग अध्यक्ष पदी निवड करण्यात आली व..9.. नागेश धोत्रे व 10..ऋतुराज गायकवाड .. 11.. सज्जन भाऊ चव्हाण यांचा पक्ष प्रवेश झाला .निवडी करताना मोहोळ 1. .तालुका अध्यक्ष कैलास बापू खडके..2.. जिल्हा उपाध्यक्ष हिंदुराव देशमुख..3.. रस्त्यात रस्ते आस्थापन तुकाराम भाऊ भोसले ..4. तालुकाध्यक्ष शेतकरीसेना महादेव मांढरे .5.. शहराध्यक्ष शाहू राजे देशमुख.5.. विद्यार्थी सेना अध्यक्ष सोमनाथ पोळ अशा प्रकारे ह्या निवडी संपन्न झाल्या.


No comments:
Post a Comment