Breaking

Sunday, 29 August 2021

भोसरे प्रतिनिधी/ अमोल हावळे - पंतप्रधान कार्यालयाचे रेल्वे मंत्रालयाला पत्राद्वारे चिंकहिल आरपीएफ ट्रेनिंग सेंटर बाबत चौकशीचे आदेश.


पंतप्रधान कार्यालयाचे रेल्वे मंत्रालयाला पत्राद्वारे चिंकहिल R.P.F trening center बाबत  चौकशीचे आदेश- विचाराने लढलेली लढाई याला यश येणारच 1979 साली चिंकहिल R.P.F trening center बिना झाशी येथे शिफ्ट करण्यात आले होते. चिंकहिल सेंटर 3  वर्ष बंद होते.  परंतु ते पुन्हा सन 1981 साली परत सुर करण्यात आले. हा खरा इतिहास आहे. चिंकहिल R.P.F trening center  येथे सर्व सुविधा उपलब्ध आहेत. फायरिंग रेंजसाठी  1 कोटी खर्च करण्यात आले आहेत.  रिपब्लिकन पार्टी  शिष्टमंडळाने रामानंद सरस्वती महाराज आणी सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले साहेब यांचे निवेदन पंतप्रधान कार्यालयास दिले होते. तसेच रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेऊन निवेदन दिले होते.   कुर्डूवाडी रेल्वे कारखान्याचे शिष्टमंडळ sc  st कामगार नेते महेंद्र जगताप, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष चंद्रकांत वाघमारे साहेब, कामगार संघटक नेते सतीश जगताप, यांनी  दिल्ली दरबारी प्रश्न मांडले त्याला यश येत आहे.

No comments:

Post a Comment