Breaking

Wednesday, 4 August 2021

मोहोळ तालुका प्रतिनिधी/ संभाजी वागज - मावळा प्रतिष्ठान व राजमुद्रा प्रतिष्ठान यांच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न.


 रक्ताचे नाते उपक्रमांतर्गत रक्तदान बाळराजे पाटील प्रतिष्ठान  अध्यक्ष व विद्यमान आष्टी ग्रां.स.मा.महेश (भैय्या) पाटील मावळा प्रतिष्ठान राजमुद्रा प्रतिष्ठान यांनी शिबीर राबविले. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून या उपक्रमातून इतरांनीही बोध घ्यावा, रक्तदानासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन बाळराजे पाटील
यांनी केले. तर हा स्तुत्य उपक्रम प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन जि.प.स.शंभुराजे मोरे यांनी आष्टी येथील रक्तदान शिबिरामध्ये केले. यांच्या संयुक्त विद्यमाने आष्टी सभागृहात मंगळवार
 सकाळी 9.३० ते सायंकाळी 5. या दरम्यान रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिराचे उद्घाटन  मा. बाळराजे पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले,
कोरोनासारख्या साथीच्या आजाराच्या काळात राज्याला रक्ताचा प्रचंड तुटवडा असतांना अवघ्या कोव्हीड 19. कोरोना विषानुचा वाढत्या प्ररभावामुळे रक्ताची कमतरता भासात आहे 
बाळराजे पाटील  प्रतिष्ठाण यांनी हा उपक्रम हाती घेतल्यानंतर ११५जनाचे रक्त संकलित झाले. ही निश्चितच चांगली बाब आहे. इतका उदंड प्रतिसाद लाभेल, असे आमच्यासारख्याला  वाटले नव्हते. समाज सजग असल्याचे हे चांगले उदाहरण आहे.   बाळराजे पाटील प्रतिष्ठाण यांच्या वतीने राबवित असलेल्या सामाजिक उपक्रमांमुळे लोकमताशी आपले नाते आहे. आता ११५ जनाचे रक्तदान संकलित झाले असले तरी अजूनही नागरिकांनी रक्तदानासाठी पुढे येण्याची गरज असल्याचे  मा.शंभुराजे मोरे म्हणाले.यावेळी  यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. कोरोनासारख्या साथीच्या आजाराच्या काळातही बाळराजे प्रतिष्ठाण टीम अहोरात्र मेहनत घेऊन रक्तदानाच्या उपक्रमासाठी झटत आहे. हे पुण्याचे काम आहे. लोकांनीही रक्ताचा तुटवडा भरुन काढण्यासाठी रक्तदान करावे, असे आवाहन यावेळी जि.प.स.शंभुराजे मोरे ‘ यांनी यावेळी केले यांच्यासह ११५ रक्तदात्यांचे रक्तदान झाले यावेळी लोकनेते शुगरचे संचालक मा.मदनदादा पाटील कृ.बा.स.उपसभापति मा. दत्तात्रय पवार ढेकळेवाडीचे माजी संरपंच राजाभाऊ ढेकळे सुनिल बाबर आप्पासाहेब ढेक़ळे
राष्ट्रवादी जि.उप.राजाभाऊ गुंड पाटील रविदादा पाटील माजी जि.प.स लालासो पाटील सचिन गुंड अमोल चव्हाण दादासो चव्हाण  चंद्रहास हजारे महादेव व्यवहारे  पमुलाल व्यवहारे सनीराज पाटील अनिकेत पाटील योगेश दगडे तात्यासाहेब चव्हाण  वेदांत पाटील निलेश माने महादेव गाड़े गणेश माळी महेंद्र गुंड पाटील रमेश गुंड धनुआबा गुंड विनायक चव्हाण विकास डंके महेंद्र माने सूरज गुंड टाळकुटे अंकुश सुळे गणुदादा कोळी  आन
आण्णा गाड़े आदी प्रमुख उपस्थित होते ११५दात्यांनी रक्तदान केले. यावेळी बाळराजे पाटील यांच्या हस्ते दात्यांना प्रमाणपत्राचेही वितरण करण्यात आले यावेळी सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संखेने उपस्थिति होते

No comments:

Post a Comment