अतुल खुपसे पाटिल हाजीर हो ...........
टेंभुर्णी पोलिसांची आंदोलकावर कारवाई टेभूर्णीच्या प्रश्नावर लढणारे आंदोलक टेभूर्णी बाहेरचे टेभूर्णी तील नेत्यांचे दूर्लक्ष आसच म्हणाव लागेल
विनापरवाना आंदोलन व माननीय जिल्हाधिकारी सो यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी अतुल खूपसे पाटिल व इतर सहा लोकांविरुद्ध टेंभुर्णी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल*
दि प्रतिनिधी
दिनांक (१९/०७/२०२१) रोजी टेंभुर्णी बस स्टँड समोर जुन्या पुणे सोलापूर हायवे रोडवर 5 वाजण्याच्या सुमारास पावसाने पडलेल्या खड्ड्यात विनापरवाना रोडवर वाहने थांबवून ठेवत विनापरवाना वृक्षारोपण करून व घोषणाबाजी देऊन माननीय जिल्हाधिकारी सो यांनी पारित केलेल्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी १) अतुल खुपसे उपळवाटे तालुका माढा २) अमोल जगदाळे राहणार अकलूज ३) विठ्ठल मस्के राहणार शेवरे तालुका माढा व इतर ४ ते ५ अनोळखी लोकांविरुद्ध टेंभुर्णी पोलीस स्टेशन येथे पोलीस नाईक पोपट तुषार गाडे यांनी वरील लोकांविरुद्ध माननीय जिल्हाधिकारी सो यांच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी भादवि कलम 341 ,270,188 कलम महा. पे. आधी.135 साथीचे रोग अधिनियम कायदा 1897 चे कलम 3,4 आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51 (ब) प्रमाणे टेंभुर्णी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला आहे ऐका अर्थानी विचार केला तर टेभूर्णी हे गाव माढा तालुक्यातील शेतकरयाची प्रमुख बाजारपेठ म्हणून ओळखले जाते. या बसस्टॅड समोरील खडडयाचा जनतेबरोबर प्रशासकीय अधिकार्यांना पण त्रास होत होता पोलिस गाडीची नाईट राउन्ड आणी आरोपी ने आण करण्यासाठी सुध्दा हाच प्रमुख रस्ता आहे परंतु सत्ता धारयाच्या विरोधात आवाज ऊठवणारे नेतृत्व म्हणून खुपसे पाटिल यांच्या कडे पाहील जात उजणीच्या 5 टी ऐम सी पाणी वाचवण्यासाठी पालकमंत्री आणी शासणाला नमती भूमीका घेऊन आदेश रद्दचा निर्णय घ्यायला भाग पाडणारे तसेच शेतकर्याच्या नावावर विनापरवाना बोगस कर्ज काडणार्या कारखानदारांना जेरीस आणणारे म्हणजे कायम शेतकऱ्याच्या बाजूने सरकारच्या विरोधात आसूड ओढणारे म्हणून ओळख आसणारे खुपसे पाटिल यांच्यावर फक्त प्रस्थापितांच्या दबावापोटी गुन्हा दाखल केला काय आशी चर्चा जनमानसातून ऐकणयात ऐत आहे आंदोलने अथवा मोर्चे काढू नये असे आव्हान टेंभुर्णीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील जाधव यांनी केले.
-------------------
चौकट घ्यावी.
--------------------
सरकार विरोधी आंदोलनामुळे अतुल खुपसे याव्यक्तीवर टारगेट करूनच सरकार गुन्हे दाखल करत आहे सत्तेतील मंत्री आणी आमदांराच्या कार्यक्रमात गर्दी चालते परवा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सोलापुरात आले तेथे गर्दी झाली तरी तिथे गुन्हा दाखल होत नाही परंतु आम्ही कमीत कमी लोक घेऊन गांधीगीरी मार्गाने आंदोलन केले तरी पण सरकार शेतकरी विरोधी आसून शेतकरी चळवळीतील कार्यत्यांनचा आवाज दाबण्यासाठी गुन्हे दाखल केले जातात ही दुर्देवी बाब आहे
अतुल खुपसे - पाटिल
जनशक्ती शेतकरी संघटना प्रमुख


No comments:
Post a Comment