कूर्डूवाडी शहरात बहुजन समाज घोंगडी बैठकीसाठी बहुजनाचे आमदार गोपीचंद पडळकर हे आले असता नाभिक समाजाच्यावतीने त्यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनात नाभिक समाजाची लाॅकडाऊनच्या काळात दूकाने बंद होती त्यामुळे नाभिक समाजाची अवस्था बिकट झाली आहे. जेव्हा काम करावे तेव्हा पोट भरते असे असताना शासनाकडून अजुन कसलीच मदत मिळाली नाही.त्यामुळे नाभिक समाजाला आर्थीक मदत मिळावी तसेच प्रतापगडावर शिवरक्षक जिवबा महाले यांचा पुतळा बसविण्यात यावा,ओबीसी ची स्वतंञ जणगणना करावी म्हणून निवेदन देण्यात आले.
तसेच विररत्न शिवबा काशीद यांच्या समाधी स्थळासाठी २५ लाख निधी दिल्याबद्दल नाभिक समाजाच्या वतीने त्यांचा सत्कार या वेळी करण्यात आला.
यावेळी राष्ट्रीय नाभिक संघटनेचे राज्य युवक अध्यक्ष सुधिर भाऊ गाडेकर,बापु दळवी,कल्याण वेळेकर,विनोद गायकवाड,राजु गोरे,ईश्वर गाडेकर,बापु वाघमारे,सागर वेळेकर तसेच राष्टीय समाज पक्षाचे अभिजीत सोलनकर यांचे सह बहुजन समाज बांधव ऊपस्थीत होते.
नाभिक समाजाच्या मागण्या संदर्भात आमदार गोपीचंद पडळकर यांना निवेदन

No comments:
Post a Comment