कोरोनाने पुर्ण भारत भर थैमान घातला कोरोनावर मात करण्यासाठी लोकांची साखळी तुटावी यासाठी प्रशासनाने लाँकडाऊन केले पण या कोरोनामुळे छोटे मोठे उद्योगधंदे बंद करण्यात आले असून गरजू लोकांचे व गोरगरीब लोकांचे पोटाचे हाल झालेत तसे कमवायचे साधन बंद झाले कसे जगायचे कसे जगवायचे हा प्रश्न सारखा लोकांच्या मनात बिंबवत होता परंतु कोरोना हा मुक्त झाला पाहिजे या दृष्टीने लोकानी मनावर घेऊन येईलत्या त्याला सामोरे जात होते
अशा अवस्थेत तृतीयपंथी उत्तम कोराणे याच्या पाया दुखापत झाली डाँक्टरनी त्याना पाय काढण्यास सागितले पाय काढल्यामुळे त्याचा ईनकम बंद पडला घरी आई व उत्तम कोराने हे दोघे असतात उत्तम कोराने याच्या जीवावर घर चालायचे आता गुडघ्याचा खाली
पायाला दुखापत झाल्याने त्याना त्याचा पाय गमवायला लागला त्यातच औषध आणि ड्रेसिंग चा खर्च अशा परिस्थितीत मध्ये त्याना स्वत फिरता यावे म्हणून व्हीलचेअर आणि कुबड्या देण्यात आल्या श्री संजय जगदाडेे यांना मयुरी उर्फ अक्का सहज म्हटले होते यांना काहि मदत करता आलीतर पहा तर त्यांनी आपल्या मुलग्याच्या वाढदिवसाच्या वाढदिवसाला होणारा खर्च या सत्कर्मी लावला मयुरी उर्फ अक्का यांनी त्याचे श्री महादेव लोहार वडणगे मनापासून धन्यवाद केले
तर या सर्व गोष्टी लक्षात घेऊन
मैत्रीला जागणारे तसेच मैत्री म्हणजे मैत्री असते जाणुन देणारे श्री मयुरी आळवेकर संस्थापिका अध्यक्षा मैत्री संस्था आणि तृतीयपंथी चळवळीचे कार्यकर्ते
यांनी उत्तम कोराणे याचा पाय काढल्या समजल्यास त्याना मदतीची गरज असणार हे त्यांना वाटले हे समजताच मयुरी आळवेकर यांनी प्रत्यक्ष जाऊन परिस्थिती पाहून त्यानी आपल्या आपुलकीच्या माणसाच्या कडे जाऊन माणुसकीची भिंत म्हणुन मदत मागितली आंधळ्याच्या गाई परमेश्वर राखी तस मयुरी आपल्या मैत्रीसाठी परमेश्वर सारख्या धाऊन आल्या उत्तम यांना व्हीलचेअर व कुबड्या मिलवुन दिल्या म्हणतातना देणार्या पेक्षा घेणार्याचा आनंद चेहर्यावर दिसुन येतो उतम यांना मयुरीने व्हीलचेअर व कुबड्या मिळवुन दिल्या या आनंद पेक्षा त्या आपल्या मैत्रीसाठी धडपडपड करुन आनंद मिळुन दिला यातच तेचा आनंद गगनात मावत नव्हता खरच यालाच म्हणतात 'देव तारी त्याला कोण मारी ,मैत्रीच हि खरी धन संपदा असते यालाच खरी माणुसकी म्हणतात हे आज मयुरी व उर्फ अक्का यांनी दाखवुन दिले
उत्तम यांनी श्री संजय जगदाडे
श्री महादेव लोहार वडणगे
श्री मयुरी आळवेकर यांचे खुप खुप आभार मानले
त्याचा पुढच्या भावी वाटचालीसाठी मनःपूर्वक अभिनंदन केले
या सर्व कार्यकर्त्याने उत्तम यांना ईश्वर चरणी प्रार्थना केली त्यांना उदंड आयुष्य लाभो तसेच त्यांना काहि मदत लागली तर सांगा असे सांगीतले


No comments:
Post a Comment