हिंदू एकतेचे तालुकाध्यक्ष श्री तुषार उर्फ गणेश पाटील यांनी सामाजिक बांधिलकी जपत पोलीस बांधवांना मोफत मास्कचे ,सॅनिटायझरचे वाटप केले. सुपने गावचे सुपुत्र श्री गणेश बाजीराव पाटील यांचा विवाह काल मोहिते वडगाव येथील श्री बाळासो पोळ यांची सुकन्या चि सौ का सुप्रिया हिच्यासोबत शासनाच्या नियमानुसार पार पडला. यावेळी नववधू-वरांना आशिर्वाद देण्यासाठी सुपने निवासस्थानी कराड तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री बाळासाहेब भरणे साहेब आले होते..यावेळी त्यांच्याकडे मास्क व सॅनिटायझर सुपूर्द करण्यात आले..श्री भरणे साहेब म्हणाले गणेश पाटील यांनी कोरोनो संकट,पूरपरिस्थिती,व इतर प्रत्येक सामजिक कार्यात अग्रेसर होऊन काम केले आहे.यावेळी राजेंद्र महाडिक साहेब,सज्जन जगताप साहेब,माळी साहेब उपस्थित होते.
विवाह समारंभाचा अतिरिक्त खर्च टाळून पोलीस बांधवांना सॅनिटायझर व मास्कचे वाटप
हिंदू एकतेचे तालुकाध्यक्ष श्री तुषार उर्फ गणेश पाटील यांनी सामाजिक बांधिलकी जपत पोलीस बांधवांना मोफत मास्कचे ,सॅनिटायझरचे वाटप केले. सुपने गावचे सुपुत्र श्री गणेश बाजीराव पाटील यांचा विवाह काल मोहिते वडगाव येथील श्री बाळासो पोळ यांची सुकन्या चि सौ का सुप्रिया हिच्यासोबत शासनाच्या नियमानुसार पार पडला. यावेळी नववधू-वरांना आशिर्वाद देण्यासाठी सुपने निवासस्थानी कराड तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री बाळासाहेब भरणे साहेब आले होते..यावेळी त्यांच्याकडे मास्क व सॅनिटायझर सुपूर्द करण्यात आले..श्री भरणे साहेब म्हणाले गणेश पाटील यांनी कोरोनो संकट,पूरपरिस्थिती,व इतर प्रत्येक सामजिक कार्यात अग्रेसर होऊन काम केले आहे.यावेळी राजेंद्र महाडिक साहेब,सज्जन जगताप साहेब,माळी साहेब उपस्थित होते.

No comments:
Post a Comment