__________________________________
सोलापूर,
सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने पुण्यश्ल़ोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती दिनानिमित्त चार हुतात्मा पुतळा चौक येथील पुण्यश्ल़ोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास व कौन्सिल हॉल येथील महापौर यांच्या कार्यालयात पुण्यश्ल़ोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस #गटनेते_आनंद_दादा_चंदनशिवे व सभागृहनेते शिवानंद पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.या प्रसंगी विरोधी पक्षनेते अमोल बापू शिंदे,मंडई व उद्यान सभापती गणेश पुजारी,गटनेते चेतन नरोटे,गटनेते ,नगरसेवक सुरेश पाटील, उपआयुक्त धनराज पांडे,नगरसेवक विनोद भोसले,नगरसेविका ज्योती बमगोंडे,नगरसेविका निर्मला तांबे,चंद्रकांत तांबे,विजय बमगोंडे,सुनील कटके,जनसंपर्क अधिकारी विनोद कुलकर्णी,विभागीय अधिकारी तपन डंके, इंजिनीयर राहुल मेत्रे प्रशांत फत्तेपुरकर,राम वाकसे आदी मान्यवर उपस्थित होते.
#पुण्यश्लोक_राजमाता_अहिल्यादेवी_होळकर_यांच्या #जयंतीनिमित्त_सोलापूर_महानगरपालिकेच्या_वतीने_अभिवादन

No comments:
Post a Comment