मोहोळ शहर प्रतिनिधी/ सुनिल गायकवाड - कोविड सेंटर मधील रूग्ण व कर्मचार्यांसाठी ताणतणाव व्यवस्थापन कार्यशाळेचे आयोजन- याबाबत वृत्त असे की सध्या कोरोना महामारीमुळे सोलापूर जिल्ह्यात तसेच जिल्ह्यातील ग्रामीण भागात दिवसेंदिवस रूग्ण संख्या वाढत आहे व याचा
परिणाम रुग्णांमध्ये व नातेवाईकांमध्ये एक प्रकारे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, तसेच डाॅक्टर, कर्मचारी या कोरोना काळात तणावात असल्याचे दिसून येते आहे,
त्यामुळे त्यांना व रूग्णांना, ग्रामस्थांना तणावमुक्त करण्यासाठी सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी डाॅ दिलीप स्वामी यांनी दि.10/5/2021 रोजी सायंकाळी 5:30 ते 6:30 या वेळेत ताणतणाव व्यवस्थापन कार्यशाळेचे आयोजन केले आहे अशी माहीती सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ दिलीप स्वामी यांनी दिली आहे.
*जिल्हा परिषद सोलापूर व सई फाऊंडेशन (पुणे) यांच्या संयुक्त विद्यमाने*
*" आयुष्य सुंदर आहे "*
*(कोवीड सेंटर मधील रुग्ण व कर्मचारी यांच्यासाठी)*
*ताणतणाव व्यवस्थापन कार्यशाळा*
*दिनांक - 10 / 05 / 2021*
*वेळ. सायंकाळी 5.30 ते 6.30*
विषय मार्गदर्शक
सुसंवाद Activity. -स्मिता धारूरकर
ताणतणाव कशाने येतो? - सुनिता पिंगट
ताणतणाव व्यवस्थापन - सविता महाजन
*दिनांक. - 11/05/2021*
*वेळ सायंकाळी 5.30 ते 6.30*
विषय. मार्गदर्शक
सुसंवाद Activity - मिलन गुरव
या भितीदायक वातावरणात - शुभांगी चव्हाण
मला विजय मिळवायचा - विजया महाडिक
https://meet.google.com/vzc-mejq-eob
*संकल्पना व आयोजन*
*मा.श्री. दिलीप स्वामी*
*मुख्य कार्यकारी अधिकारी*
*सोलापूर , जिल्हा परिषद*
No comments:
Post a Comment