Breaking

Tuesday, 19 October 2021

कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी/ रेणूताई पोवार - विश्वंभर डिस्ट्रिब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड अन्नपूर्णा ईको बाजारचे ओपनिंग.


विश्वंबर डिस्ट्रिब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड अन्नपूर्णा ईको बाजार चे ओपनिंग- 
हा गोरगरीबांसाठि परवडेल असा बाजार सौ मोहिनी घाडगे यांनी  वळिवडे  भीम नगर काँलनी येथे ओपनिंग केले ओपनिंग केल्याबरोबर  38 मेंबर सिप महिला झाल्या तसेच 300 रुपये खरेदिवर पैठणी साडी,  
तसेच कंपनीचे मालक श्री संजय माने
 सौ रेणुताई पोवार तसेच सौ मोहिनी घाटगे यांच्या हस्ते शाँपी मधे लकि ड्रा जिंकलेल्या विजेत्या सौ शोभा घाडगे यांना पैठणी देण्यात आली 
तसेच पत्रकार व पोलीस मित्र संघटना नवि दिली भारत जिल्हा महिला अध्यक्ष मा ,सौ रेणुताई पोवार यांचा सत्कार शाल श्रीफळ देऊन करण्यात आला.
सौ रेणुताई पोवार यांनी महिलांना मार्गदर्शन केले, तसेच आपण समाजामधे कसे वागले पाहिजे आपल्या मुलांच्याकडे लक्ष कसे ठेवले पाहिजे कोरोनाने आपल्या जगायला शिकवले आपलेपणा माणुसकि हे दाखवुन दिले ऐकमेकाना सहकार्य करणे ऐकिचेबळ कसे ठेवले पाहिजे
हे आपल्या व्याख्यानातुन सौ रेणुताई पोवार यांनी सांगितले
अशा तर्हेने हा उपक्रम राबविण्यात आला 
उपस्थिती ती 
प्रमुख पाहुणे
मा सौ रेणुताई पोवार
सौ मोहिनी घाटगे
श्री संजय माने 
व ईतर महिला वर्गसंघ 
या कार्यक्रमात महिलाचा प्रतिसाद च़ागला मिळाला
महिलाना अनंत शुभेच्छा दिल्या.

No comments:

Post a Comment