Breaking

Saturday, 16 October 2021

कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी/ रेणूताई पोवार - कोल्हापूरात धम्म चक्र परिवर्तन दिन उत्साहात साजरा.


धम्मचक्र प्रवर्तन तसेच विजया दशमीचा सणा निमित्ताने बिंदु चौक येथे रिपब्लीक पार्टि आॅफ इंडिया आठवले गटा कडुन  डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्प गुच्छ अर्पण करून व  मेणबत्ती ज्योत  लावुन धम्म चक्र परिवर्तन दिन उत्साहात साजरा केला.

क्रांती घडावी बाबासाहेंबा सारखी 
शांती मिळावी गौतम बुध्दां सारखी
 धम्मचक्र फिरे जगावरी
रिपब्लिकचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्री शहाजी कांबळे,
जिल्हा अध्यक्ष श्री उत्तम दादा कांबळे यांनी आपल्या व्याख्या नातुन मनोगत व्यक्त केले 
डाॅ बाबसाहेब आंबेडकर हे विसाव्या शतकातील सामाजिक परिर्वतनाच्या चळवळिचे ऐक प्रमुख प्रनेते होते, धर्म शुध्द तत्वावर आधारित असला पाहिजे,  बुध्दाचा वर्णाश्रम पध्दतीवर कधिच विश्वास नव्हता आपण सर्व सारखेच आहोत हि गोष्ट आपण कधिच विसरता कामा नये , माणसा माणसात कसलाच भेदभाव नाहि जन्माचे उच्चनीचता कोणा असु शकत नाहि या गोष्टि बुध्दांनी सांगीतल्या ,
धम्मचक्र प्रर्वतन दिनाच्या निमित्त धम्मचक्र व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयघोषना देऊन हा आनंद साजरा केला. 
रिपब्लिकचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष  श्री मा शहाजी कांबळे,
जिल्हा अध्यक्ष श्री मा उत्तमदादा कांबळे,
तसेच पश्चिम महाराष्ट्र सचिव मा सौ रुपालीताई वायदंडे,
पत्रकार व पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारत जिल्हा अध्यक्ष महिला 
मा सौ रेणुताई पोवार व इतर कार्यकर्ते
यांच्या डाॅ बाबासाहेब आंबेडकर तसेच महात्मा फुले यांच्या मुर्तीला पुष्षहार घालुन तसेच मेणबत्ती ज्योत लावुन 
धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्यात आला. 
अशा प्रकारे हा उपक्रम राबविण्यात आला 
उपस्थितीत 
पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष 
श्री शहाजी कांबळे
जिल्हा अध्यक्ष 
श्री उत्तमदादा कांबळे
पश्चिम महाराष्ट्र सचिव 
सौ रुपालीताई वायदंडे 
पत्रकार व पोलीस मित्र जिल्हा अध्यक्ष 
सौ रेणुताई पोवार 
श्री अर्जुन पोवार
   
व इतर कार्यकर्ते
कार्यक्रम च्यावेळि सौ रुपालीताई यांनी सर्वाचे आभार मानुन पुढच्या भावी वाटचाली मनपुर्वक शुभेच्छा दिल्या.

No comments:

Post a Comment